"सदस्य चर्चा:Maihudon" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८,५२७ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
*कुणी किती संपादन संख्या केली आहे किंवा ते प्रचालक आहेत का हे पाहून पक्षपात करणे हे प्रचालकांच्या बेजबाबदारपणाचे आणि अशोभनीय ठरणारेच ठरते. सचिन जहागिरदारांसोबतच्या माझ्या वाद विवादात आपण माझी चूक निदर्शनास आणण्यात काही वावगे नव्हते. आपण सचिन जहागिरदारांची चुक पाठीशी घालणे हि तुमची कृती पक्षपातीपणाची वावगी आणि अयोग्य ठरतेच सोबत पुढे जाऊन 'होय मी selective आणि partial आहे आणि तरी समर्थनीय आहे ' असे म्हणणे आपल्या उद्दामतेची परिसीमा निषेधार्ह आहे.आपण आपला पक्षपात जहागिरदारांच्या संपादन संख्येकडे पाहून केला अथवा मला जसे वाटते तसे आपल्या जातीयवादातून केला तरी आपली कृती त्रिवार धिक्कारणीय आहे.
*आपण जातीयवादी दृष्टीकोनातून मी प्रचालक आहे माझे कोण काय बिघडवतो या प्रवृत्तीने ग्रस्त असाल तर हे लक्षात घ्याकी आपली प्रचालक पदाची सत्ता काही झालेतरी मराठी विकिपीडियापुरतीच मर्यादीत आहे आपण सत्य जेवढे लपवायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ते इतर मार्गाने बाहेर पडेल हे लक्षात घ्या.
 
३)
श्री.डॉनराव
*'माझा स्वत:चा विश्वास आहे की मी आणि माझे म्हणणे तेवढेच बरोबर, आणि हा माझा माझ्यावरचा तथाकथित विश्वास, मला इतरांबद्दल अपशब्द आणि असभ्य भाषा वापरण्याचा परवाना देतो. ' हि आपली (आणि आपल्या सोबतच्या इतर प्रचालकांची) भुमिका , तुमच्या भूमीकेस invalid आणि तुमच्या विरोधकांच्या भूमिकेस आणि त्त्यांच्या अपशब्द आणि असभ्य भाषेस Validity देते . हे लक्षात घेण्यास आपण अजूनही कमी पडत आहात.म्हणूनच आपली संपादन संख्या आणि विकिपीडियावरील वयवर्षे काहीही असली तरी आपण प्रचालकीय अधिकार वापरण्यास अद्यापि अपरिपक्व आहात यास दुजोरा मिळतो.
*माझे वर नमुद केले म्हणणे आपणास समजो अथवा ना समजो ,पटो अथवा न पटो ; विकिपीडिया:प्रचालक पान विकिपीडिया प्रचालकांच्या कौशल्या अनुसार पुढील बाबीं नमुद करते: सर्व प्रकारच्या संदेशांना, योग्य असेल तेथे उत्तरे देणे. त्यासाठी सभ्य प्रमाणभाषेचाच उपयोग करणे ; वैयक्तिक टिकेचे मुद्दे संयत रितीने हाताळता येणे ;कितीही उद्धट, उर्मट व अविवेकी संदेशांना शांतपणे नियमांनुसार उत्तरे देणे;स्वतःवर करण्यात आलेली टीका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे. मी भावनेच्या आहारी गेलो आणि माझ्या कडून कर्तव्यात कसूर झाली हे प्रचालकांकडून अपेक्षीत आहे काय ?
*एवढेच नाही तर केवळ इंग्रजी भाषेचा वापर करत नव्हे तर विशेष रंग भरण्याकरिता ठळक लाल रंगाचा उपयोग करत '''<span style="color: RED">I stand by whatever I said and i believe in whatever I said, If anyone was offended by post they were meant to be offended.</span>'''. आपल्याच असभ्य वृत्तीचा आधार घेत म्हणावयाचे झाल्यास कितीही असभ्य झाले तरी माझेच (म्हणणे) लाल हे प्रचालकीय कौशल्यात कसे बसते ?
>>>'''<span style="color: RED"> I still maintain............I don't think I was wrong and so question of I am initiating my removal is out of question</span>'''
:भले हो पठ्ठे ! प्रचालकीय कर्तव्यात कसूरही करावी पुन्हा वर आपलेच <span style="color: RED"> लाल </span>
>>>All I can do is to present stewards with charges against me.
: एकदा तुम्ही चुक कबूलही न करण्याचे ठरवल्या नंतर "यदा यदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती" या न्यायाने समुदायास जागरूक करणे सहमती मिळवणे आणि स्टूवर्डना कळवून आपले पदाधिकार काढण्यास बाध्य करणे हे करण्या करता आम्ही आमचे पुरेसे सक्षम आहोत . आपल्या असभ्य भाषेची कोंडीकरण्या करता इतर असभ्य भाषिकांवर आम्ही अवलंबून आहोत असे समजत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. आपण जेथे प्रचालकीय कसूर केलीत ती सभ्य संपादने असणाऱ्या व्यक्तींकडूनही निषेधली जाईळ याची खात्री देतो.
>>like minded people (येथे आपण स्वत: आणि आपल्या कॅटेगरीतील प्रचालकांना नमुद करता आहात काय ?), anonymous users(प्रत्येक anonymous user ने आपले काय घोडे मारले तुम्ही स्वत:anonymous user नाही काय नसाल तर स्वत्:चे नाव आणि स्वत्:ला जन्मजात जातीयवादीदृष्टी देणारी स्वत्:ची जात प्रामाणिकपणे जाहीर करावी) , hindi speaking contributoes (यांचा काही ठिकाणी तोल गेलेला दिसतो पण काही ठिकाणी उपरोधातून त्यांनी प्रचालकांचे पितळ उघडे करण्या करता हिंदी भाषेचा यथा योग्य उपयोग केला, आपल्या सारखा परकी देशातल्या भाषेवर प्रेम दाखवत देशद्रोही पणातर नाही केलेला), new users without a single contribution (आपल्या प्रचालकीय कर्तव्यातील कसूरीचे परिक्षण करण्यास हि मंडळी तर अधिक तटस्थ आणि योग्य नाहीत काय ?) old friends with different user id's to vote against me( मित्रा डॉनराव ,सगळ जग माझ्या विरोधात चा कितीम्हणून कांगावा करशील , या कांगाव्याचा उद्देश स्टूअर्डची आणि संपादनसंख्येने डोळे दिपवून घेणाऱ्या काही आंधळ्यांची सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न स्वच्छच दिसतो).
*मित्र डॉनराव आपण खरेच एक अडेल तट्टू सदस्य नसाल तर आपल्या चूकांची प्रांजळपणे कबूली देण्यात आणि स्वत्:हून पदमुक्त होण्यात स्वत्:ची शान रहाते हे लक्षात घ्यावे .
>>>'''<span style="color: RED"> I no more maintain............I no more think that ,I was right in defending my mistakes and so I am initiating my removal right away </span>''' हे वाक्य साध्या अक्षरात लिहून नम्रपणे प्रचालकीय निवृत्ती घ्यावीत हि आपणास पुन्हा एकदा नम्र विन्ंती.
:[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०९:११, १२ ऑगस्ट २०१२ (IST)
 
 
 
 
 
 
 
<references/>