"व्हर्साय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Versaļa
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''व्हर्साय''' [[फ्रान्स|फ्रांस]]मधील एक शहर आहे. हे शहर [[पॅरिस]]च्या पश्चिम दिशेला साधारणपणे २० किमी अंतरावर असून येथे फ्रेंच राजघराण्याचा राजवाडा आहे.
| नाव = व्हर्साय
| स्थानिक = Versailles
| चित्र = Versailles collage.jpg
| ध्वज =
| चिन्ह = Blason ville fr Versailles (Yvelines).svg
| नकाशा१ = फ्रान्स
| देश = फ्रान्स
| प्रदेश = [[इल-दा-फ्रान्स]]
| विभाग = [[इव्हलिन]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = २६.१८
| उंची = ४३३
| लोकसंख्या = ८६,४७७
| घनता = ३,३०३
| वेळ =
| वेब =
|latd = 48 |latm = 48 |lats = 19 |latNS = N
|longd = 2 |longm = 8 |longs = 6 |longEW = E
}}
'''व्हर्साय''' ({{lang-fr|Versailles}}) ही [[फ्रान्स]] देशाच्या [[इव्हलिन]] ह्या विभागाची राजधानी व एक ऐतिहासिक शहर आहे. [[पॅरिस]]च्या १७ किमी पश्चिमेस स्थित असलेल्या व पॅरिस महानगराचा भाग असलेल्या व्हर्सायची सर्वात ठळक खूण ही येथील [[मध्ययुग]]ीन [[व्हर्सायचा राजवाडा|शाही राजवाडा]] ही आहे. [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदाव्या लुईने]] बांधलेल्या येथील शाही राजवाड्यात पुढील अनेक वर्षे फ्रेंच राज्यकर्ते निवास करीत असत व येथूनच फ्रान्सचा राज्यकारभार चालवला जात असे. ह्यामुळे १६८२ ते १७८९ ह्या काळादरम्यान व्हर्सायला फ्रान्सचे राजधानीपद मिळाले होते. [[फ्रेंच राज्यक्रांती]]नंतर व्हर्सायचे शाही महत्त्व संपून हे फ्रान्समधील एक साधारण शहर बनले. [[पहिले महायुद्ध]] संपल्यानंतर झालेल्या [[व्हर्सायचा तह|तहाची]] बोलणी येथेच घडली.
 
आजच्या घडीला पॅरिसचे एक समृद्ध उपनगर असलेल्या व्हर्सायला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांमध्ये स्थान मिळाले आहे.
{{विस्तार}}
 
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Versailles|व्हर्साय}}
*[http://www.versailles.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{wikitravel|Versailles|व्हर्साय}}
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/व्हर्साय" पासून हुडकले