"विकिपीडिया:मराठी शुद्धलेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छोNo edit summary
ओळ १०२:
डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.[http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/ या दुव्यावर] कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.
(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)<ref>[http://www.manogat.com/node/17131][[सदस्य:Shantanuo|सदस्य:शंतनुओक]]</ref>
 
==शुद्धलेखनाचे संकेत दुवे ==
 
#[[विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत]]
#[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]
#[[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]]
# [[शुद्धलेखनाचे नियम#नियम १४|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत शुद्धलेखनाचे नियम#नियम १४]]: "कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे." उदाहरणार्थ : 'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस.
# भाषा सल्लागार मंडळाची [[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे#विशेषनामे व त्या नामांवरून घेतलेल्या संज्ञा]] : मूळ भाषेतील त्यांच्या उच्चारानुरूप लिहाव्यात जसे -फॅरनहाईट श्रेणी(फॅरनहाईट),व्होल्टमीटर(व्होल्ट),ऍम्पिअर(ऍम्पिअर).
#[[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]
#[[विकिपीडिया:आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती भारतीयकरण]]
#[[विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#श्रेयस तलपडे असे शीर्षक बदलावे काय ?|व्यक्तिनामाबद्दलची धोरणे]]
#[[विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#मराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे|मराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे]]
#[[विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना|परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना]]
#[[विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३४#काही सूचना|पारिभाषिक शब्द, इ.]]
 
== हेसुद्धा पाहा==