"दिनकरराव जवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विकियोग्य भाषा नाही. " टिळकांची सगळी कारस्थाने त्यांनी बाहेर काढून त्यांना विरोध केला होता." य...
ओळ ३०:
महात्मा ज्योतीराव फुले यांची [[सत्यशोधक चळवळ]] पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. ते म्हातोबाची आळंदी ‍ता.हवेली या गावचे शेतकरी होते.त्यांच्या शेवटचा शेतीचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या भक्ष्यस्थानी पडला.<ref>http://www.prabodhankar.com/book/भाग-३३-1 मराठी मजकुर वेबसाईट पाहिले तारीख १३ जुलै २०१२</ref>
 
[[चौथा शाहू|छत्रपती शाहू महाराजांनी]] त्यांना कैवारी वृत्तपत्र काढून दिले ते त्याचे संपादकही होते. ब्राम्हणेत्तर चळवळीचे ते महाराष्टातील धडाडीचे समाजसुधारक नेते होते. पुण्यात त्यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. टिळकांची सगळी कारस्थाने त्यांनी बाहेर काढून त्यांना विरोध केला होता.
 
==वैचारीक साहित्य==