"रियो ग्रांदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: th:รีโอแกรนด์
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट नदी
'''रियो ग्रांदे''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[मेक्सिको]]मधून वाहणारी नदी आहे.
| नदी_नाव = रियो ग्रांदे
| नदी_चित्र = Rio Grande White Rock Overlook Park View 2006 09 05.jpg
| नदी_चित्र_रुंदी = 300 px
| नदी_चित्र_शीर्षक =न्यू मेक्सिकोमधील रियो ग्रांदे
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = [[रॉकी पर्वतरांग]], [[कॉलोराडो]] <br />{{coord|37|47|52|N|107|32|18|W|type:waterbody_region:US-MN|display=inline}}
| उगम_उंची_मी = ३,६५८
| मुख_स्थान_नाव = [[मेक्सिकोचे आखात]] <br />{{coord|25|57|22|N|97|8|43|W|type:landmark_source:enwiki-googlemaplink|display=inline}}
| लांबी_किमी = ३,०५१ किमी (१,८९६ मैल)
| देश_राज्ये_नाव = {{देशध्वज|अमेरिका}}, {{देशध्वज|मेक्सिको}}<br />[[कॉलोराडो]], [[न्यू मेक्सिको]], [[टेक्सास]], [[चिवावा]], [[कोआविला]], [[नुएव्हो लेओन]], [[तामौलिपास]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ४,७१,९००
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
[[चित्र:Riogranderivermap.png|right|thumb|300 px|उगमापासून मुखापर्यंत रियो ग्रांदेचा मार्ग]]
'''रियो ग्रांदे''' ({{lang-en|&nbsp;}}व {{lang-es|Rio Grande}}) ही [[उत्तर अमेरिका]] खंडातील एक प्रमुख [[नदी]] आहे. ही नदी [[कॉलोराडो]] राज्यातील [[रॉकी पर्वतरांग]]ेत उगम पावते. तेथून आग्नेयेकडे ३,०५१ किमी लांब वाहत जाउन ती [[मेक्सिकोचे आखात]] ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राला मिळते. अमेरिकेच्या [[कॉलोराडो]], [[न्यू मेक्सिको]] व [[टेक्सास]] ह्या [[अमेरिकेची राज्ये|राज्यांमधून]] वाहणारी ही नदी अमेरिका व [[मेक्सिको]] राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यासाठी वापरली गेली आहे. रियो ग्रांदेच्या उत्तरेस टेक्सास राज्य तर दक्षिणेस मेक्सिकोची [[चिवावा]], [[कोआविला]], [[नुएव्हो लेओन]] व [[तामौलिपास]] ही चार [[मेक्सिकोची राज्ये|राज्ये]] स्थित आहेत.
 
ह्या नदीचे पाणी शेती व मानवी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे केवळ २० टक्के पाणी समुद्रापर्यंत पोचते.
रियो ग्रांदेचा उगम अमेरिकेच्या [[कॉलोराडो]] राज्यात होतो व दक्षिणेला वाहत ती अमेरिका व मेक्सिकोमधील हद्द ठरवत [[मेक्सिकोचा अखात|मेक्सिकोच्या अखातास]] जाउन मिळते. हीची लांबी ३,०३४ किमी (१,८८५ मैल) आहे. ही नदी मेक्सिकोच्या [[शिवावा]], [[कोह्विला]], [[नुएव्हो लियॉन]] व [[तामॉलिपास]] राज्यांची हद्द ठरवते. याला मेक्सिकोत ''रियो ब्राव्हो'' किंवा ''रियो ब्राव्हो देल नॉर्ते'' असे म्हणतात.
 
 
{{विस्तार}}
== मोठी शहरे ==
* [[आल्बुकर्की]]
* [[लास क्रूस]]
* [[एल पॅसो]]
* [[सिउदाद हुआरेझ]]
* [[लारेडो]]
* [[ब्राउन्सव्हिल]]
* [[रेनोसा]]
 
{{कॉमन्स|Rio Grande (river)|रियो ग्रांदे}}
 
[[वर्ग:कॉलोराडोमधील नद्या]]
[[वर्ग:न्यू मेक्सिकोमधील नद्या]]
[[वर्ग:टेक्सासमधील नद्या]]
[[वर्ग:मेक्सिकोमधील नद्या]]