"जैवविविधता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''जैवविविधता'''
जैवविविधता म्हणजे सजीवामधील एखाद्या जाति , परिसंस्था , बायोम, किंवा पूर्ण पृथ्वी ग्रहावरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता ब-याच प्रमाणात भूभागाच्या जलवायुमानावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.▼
झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलामुळे सजीवांचे सामूहिक विलोपन होते. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवापैकी 1% सजीव विलुप्त झाले आहेत.▼
सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (540 दशलक्ष वर्षापूर्वी) जैवविविधतेचा महाविकास कॅंब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवामधील सर्व संघ (फायलम) निर्मिती झालेली होती. पुढील 400 दशलक्ष वर्षामध्ये जैवविविधतेचा पुन्ह: पुन्हा नाश झालेला होता. कार्बोनिफेरस युगामध्ये सदाहरित वनामधील वृक्ष वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. पर्मियन ट्रायासिक युगामध्ये 251 दशलक्ष वर्षापूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीस दशलक्ष वर्षापूर्वी पृष्ठवंशी सजीवानी पुन्हा एकदा आपला जम बसवला. 65 दशलक्ष वर्षापूर्वी झालेला क्रिटेशियस –टर्शरी विनाश हा नजिकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. ▼
जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहिशी होत आहे. यास होलोसीन विनाश असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने हा जैवविविधता नाश होत आहे.▼
युनो या जागतिक संघटनेने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी 2011- 2020 हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.▼
▲
'''व्युत्पत्ति''' (शब्द इतिहास) ▼
1968 मध्ये रेमॉंड एफ दासमान या वन्य जीवांच्या अभ्यासकाने जैव विविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्यानी ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या सामान्य वाचकासाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला. 1980 मध्ये विज्ञान आणि पर्यावरण मसुदा बनवण्याच्या वेळी हा दहा वर्षामध्ये चांगलाच रूढ झाला होता. थॉमस लव्हजॉय यानी कॉन्झर्वेशन बायॉलॉजी या पुस्तकाच्या उपोदघातामध्ये मध्ये लिहून तो वैज्ञानिकांच्या समोर आणला. यापूर्वी ‘ नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा 1975 पासून वापरात होती. पण 1980 मध्ये रॉबर्ट ई जेनिन्स यानी अमेरिकेत जैविक विविधता असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. ▼
▲झपाट्याने होणाऱ्या परिसरातील
सध्या युनायटेड स्टेट मध्ये नॅचरल हेरिटेज असा शब्द वापरला जातो. या शब्दाची व्याप्ती जैवविधतेहून अधिक आहे. यामध्ये भूशास्त्र-जिऑलॉजी आणि भूप्रदेशाचा समावेश केला आहे.▼
▲सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (
▲जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू
▲
▲
▲सध्या
'''व्याख्या'''
जैविक विविधता किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे वैवविधता म्हणजे जाति विविधता, आणि जातिमधील संपन्नता (जीवशास्त्रीय संपन्नता) .जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे “ जैवविविधता हा जनुकांची व्यक्तता, जातिमधील विविधता आणि परिसंस्थेमधील विविधता. जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे 1. जातिमधील विविधता, 2. परिसंस्थेमधील विविधता आणि3. जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता. ▼
▲जैविक विविधता किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे
'''जैवविविधता विस्तार''' ▼
जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्तार विविधता एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवामधील विविधता तपमान, पडणा-या पावसाचे प्रमाण, समुद्रसपाटीपासूनची उंची भूप्रदेश, आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या आस्तित्वावर अवलंबून आहे. सजीवांच्या दैशिक जाति आणि अप्रिसंस्थेच्या वितरणाच्या अभ्यासास जैवभूगोल असे म्हणतात. ▼
इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अॅन्थनी कँपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली.
विषुववृताजवळील उष्णप्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते. 2006 मध्ये आययूसीएन या संस्थेने दुर्मीळ किंवा आस्तित्व धोक्यात आल्याचे जाहीर केलेल्या सजीवांची संख्या 40,177 एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दशलक्षावर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटीनी अधिक आहे. ▼
▲जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये
▲विषुववृताजवळील उष्णप्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते
'''अक्षवृत्तीय प्रवणता'''
सामान्यपणे ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत जैवविविधता वाढत जाते. शून्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये समुद्रसपाटीजवळ ती सर्वाधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून उंचावर जैवविधता कमी असते. या प्रकारास जाति विविधतेमधील अक्षवृत्तीय प्रवणता असे म्हणतात. पर्यावरणातील अनेक घटकांचा विविधतेवर परिणाम होतो. पण सर्वाधिक परिणामकारक घटक तापमान हा आहे. कमीतकमी आणि सर्वाधिक तापमानातील फरक जेवढा अधिक तेवढी जैवविधता कमी.
'''जैवविविधता समृद्ध क्षेत्र (हॉटस्पॉट)'''
जैवविविधता संमृद्ध क्षेत्र अशा ठिकाणाना हॉट स्पॉट म्हणावे ही कल्पना डॉ सबिना विर्क यानी
ब्राझीलमधील अटलांटिक पर्जन्यवन हे
जैवविधतेचा अचूक अभ्यास असा अभ्यास करणा-या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो असे ध्यानात आले आहे,
|