"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
''डॉ.'' '''वि.भा. देशपांडे''', अर्थात '''विश्वनाथ भालचंद्र देशपांडे''' (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे.
== प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)==
* के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन▼
* कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
* नाटककार खानोलकर▼
* नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
▲* नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
* नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
* निवडक नाट्य मनोगते▼
* नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
* नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
* नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
▲* निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख)
* मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
* मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड)
* माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रत्यय
* यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
* रंगयात्रा(संपादन)
* सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
* (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
* स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
==संपादित लेखन==
▲* के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग)
{{विस्तार}}
|