"ओतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ओतूर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका |जुन्नर तालुक्यातील]] [[मांडवी नदी]] काठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. <ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोक्सत्तालोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref> या गावाजवळून [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे.- येथे [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] श्री [[लेण्याद्री]]चे हे मंदिर ९ कि.मी.किलोमीटरवर, तसेचतर ओझरचे श्री विघ्नेश्वर मंदीर ८ किकिलोमीटरवर आहे.मी तर [[शिवनेरी]] किल्ला ओतूरहून २० कि.मी. अंतरावरकिलोमीटरवर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे.
 
 
==कपर्दिकेश्वराचे मंदिर==
श्री कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावणमहिन्यातश्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. यादिवशीया दिवशी सकाळी गावातील सर्व घरातूनघरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या [[मांडवी नदी]]त ते धुवून घेतले जातात आणि त्यामंदिराच्या तांदळाच्यागाभार्‍यात मंदिराच्यात्या गाभार्‍याततांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार होतेकरतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रंमांकक्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. याहे वेळीकरणार्‍या मंदीराचामंदिराच्या पुजार्‍याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्भूतअद्‌भुत समजली जाते.
 
यात्रेच्या दिवशी जंगी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात
 
==प्रसिद्ध व्यक्ती==
*संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज
ओतूर येथे, संत तुकाराम महाराजांचे गुरुगुरू<ref>[http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2011_05_08_archive.html दैनिक सनातन प्रभात] संकेतस्थळ दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जसे दिसले</ref> सन १५७१ मध्ये, म्हणजे ४४० वर्षांपूर्वीअसलेले काशी क्षेत्रीचे ब्राह्मण संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज, हे त्या काळच्या उत्तमापूर (सध्याचे श्रीक्षेत्र ओतूर) येथील मांडवी नदीच्या तिरी श्रीतीरी कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात सन १५७१ मध्ये, म्हणजे ४४० वर्षांपूर्वी समाधिस्त झाले होते.<ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोक्सत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref>
 
श्री चैतन्य महाराजांनी समाधीनंतर साठ वर्षांनी, देहूच्या तुकाराम महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन उत्तमापुरीस भेटीस बोलावले व राम-कृष्ण-हरी हा चिरंजीव मंत्र देऊन वारकरी पंथाची पताका घेऊन धार्मिकपंथाचा प्रचार कार्य महाराष्ट्रातमहाराष्ट्रातच नव्हे तर सर्वदूर करूनकरण्याचा संतउपदेश शिरोमणीकेला. जगदगुरुत्यांच्या कृपेमुळे श्रीसंत तुकाराम महाराजमहाराजांना संत शिरोमणी जगदगुरु ही ख्याती मिळवून दिल्याची कथा आहेसांगितली जाते.<ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोक्सत्तालोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref>
 
*अनिल अवचट
मराठी पत्रकार व साहित्यिक [[अनिल अवचट]] यांचे हे जन्मगाव आहे.
 
==शैक्षीणिकशैक्षणिक संस्था==
*चैतन्य विद्दालयविद्यालय
*सावित्रीबाई फुले कन्या शाळा
*श्री गाडगे महाराज संस्थानचे गाडगे महाराज विद्दालयविद्यालय
*अण्णासाहेब वाघिरे कला विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय
*शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालय
 
==शेती==
या गावात आधूनिकआधुनिक पद्धतीने कांद्दाचेकांद्याचे उत्पादन आणि साठवणूक केली जाते. केळी, उसऊस इत्यादी बागायती पिके घेतली जातात. पंचायत समितीचेसमितीचा मार्केटबाजार आसूनअसून २५ किलोमिटरकिलोमीटर परिसरातील शेतकरी मालाची विक्री करतातकरण्यासाठी येथे येतात.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ओतूर" पासून हुडकले