"धनु रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
धनु एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. धनु रास ही नवव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ९ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये मूळ व पूर्वाषाढा ही संपूर्ण नक्षत्रे आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या चारापैकी पहिला चरण(भाग) येतो.
धनु एक ज्योतिष-राशी आहे ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर [[गुरु (ज्योतिष)]] चा अंमल आहे. द्विस्वभाव राशी आहे. कुंडलीत ही राशी ९ आकड्याने दाखवतात.▼
▲
स्वभाव▼
स्वभाव काहीसा संतापी पण याचवेळी संयमी आणि सात्विकता असते. अध्यात्माची ओढ दिसते. आशावादी , परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, समाजसेवा, न्यायीपणा, उदारपणा दिसतो.▼
▲==स्वभाव==
▲ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि
नावे - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, टा, भे.
|