राजापुर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण आणि सुरक्षीत बंदर होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागरासागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर सुरक्षीतअधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात.
राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील १४जमीनीलाजमिनीला लागुनलागून असलेल्या १४ टाक्या अचानक गंगेच्या पाण्याने भरुनभरून जातात. तिनसाधारण वर्षातुनतीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि तिचे वास्तव्य साधारणपणे तिनतीन महीनेमहिने रहाते.
उन्हाळे- गरम पाण्याचे झरे. सदा सर्वदा अतीशयअतिशय तप्तगरम अश्याअसलेले गरमहे पाण्याचे झरे इथे आहेत. या पाण्यात आंघोळ केल्याने बारीक-सारीक त्वचा रोग बरे होतात. त्यामुळे सदैवेसदैव इथे गर्दी असते. त्याचप्रमाणेराजापूरचा राजापुरचा हापुसहापूस आंबाही फार प्रसिद्ध आहे.धुतपापेश्वर राजापुरी भल्या मोठ्या कैर्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे.शिवरायांच्या शिवाजी राजाच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे.ऐतिहासिकजुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठीकाणीठिकाणी झाल्याची इतीहासातइतिहासात नोंद आहे.