[[चित्र:Location Antarctica.svg|300px|thumb|right|अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील स्थान]]
[[चित्र:Tangra.jpg|200px|thumb|right| Tangra Mountains]]
[[पृथ्वी]]वरील पाच खंडांपैकी एक. '''अंटार्क्टिका''' हा सर्वांत दक्षिणेला असणारा खंड आहे. पृथ्वीचा [[दक्षिण ध्रुव]]ही या खंडावर आहे. हा खंड [[ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांग|ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी]] विभागला गेला असूनआहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण (Southernटोकालाच Ocean)दक्षिण महासागर अथवा अथवा [[अँटार्क्टिक समुद्र|अँटार्क्टिक समुद्रानेमहासागर]] म्हणतात. अशा दक्षिण महासागराने (Southern Ocean) अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा सर्वखंड खंडापेक्षाइतर सर्वांतसर्व जास्तखंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] वया [[ओशनिया]]खंडांपाठोपाठ नंतरचाआकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८% टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.
== अंटार्क्टिका खंडाचा शोध ==
अंटार्क्टिका खंडाचा शोध [[जेम्स कूककुक]] याने १७७२ मधे लावला. त्याच वेळीसुमारास
७ जानेवारी १८२० या दिनी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावर्द्याने ५० किलोमीटर दूरवरूनअंतरावरून बर्फाच्या डोंगरांची शृंखलारांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. म्हणून त्या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते.
== अंटार्क्टिकाचा भूगोल ==
अंटार्क्टिका खंड गोलाकार असून त्याचा एक उपखंड आहे. उपखंडाचे तापमान अंटार्क्टिका खंडाप्रमाणे अतिशय थंड नाही. याच उपखंडापासून अंटार्क्टिका अन्य भुखंडांपासूनभूखंडांपेक्षा जवळ पडतो. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, [[ऑस्ट्रेलिया]] अडीच हजार किलोमीटर, [[आफ्रिका]] चार हजार किलोमीटर आणि [[भारत]] बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे. अंटार्क्टिकाचा तट हा समुद्र किनार्यापासून सुमारे १०० मीटर उंच आहे. दक्षिण ध्रुवाजवळचे पठार अंदाजे ३००० मीटर उंचीवर आहे.
== भूशास्त्रीय माहिती ==
या खंडावर जो सर्वात उंच पर्वत आहे, ज्याचेत्याच्या शिखरशिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ४९०० मीटर उंच (सुमारे १६,००० फूट) उंचच आहे.
== अंटार्क्टिकावरील हवा==
अंटार्क्टिका दक्षिण गोलार्धात असल्याने भारतात जेव्हा [[उन्हाळा]] असतो; तेव्हा अंटाक्र्टिकावरअंटार्क्टिकावर [[हिवाळा]] असतो. उन्हाळयात समुद्रकिनारी भागांमध्ये तापमान शून्याच्या खाली -५ डिग्री सेंटिग्रेड ते -१० डिग्री सेंटिग्रेडखालीसेंटिग्रेड असते. हिवाळयात समुद्र किनाऱ्यावरचेसमुद्रकिनार्यावरचे तापमान -४० ते -५० डिग्री सेंटिग्रेडपर्यंत खाली जाते. दक्षिण ध्रुवाच्या पठारावर -७० डिग्री सेंटिग्रेड ते -८० डिग्री सेंटिग्रेड इतकेही ते खाली जाते. येथीलअंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवीय पठारावर कमीत कमी तापमानाची नोंद, [[इ.स. १९८३]] साली, रशियन स्टेशन ‘वास्तोक’ येथे -८९.६८ डिग्री सेंटिग्रेड इतकी [[इ.स. १९८३]] साली अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवाच्या पठारावर झालेलीझाली आहे. अंटार्क्टिका हा जगातल्या कोणत्याही अन्य वाळवंटी भागांपेक्षा अत्यंत रूक्ष आहे.
== लोकसंख्या ==
अंटार्क्टिकामध्ये कायमस्वरुपीकायमस्वरूपी राहणार्या व्यक्तींची संख्या शून्य आहे. अनेक राष्ट्रांच्या प्रयोगशाळांत ८०० ते ९०० [[शास्त्रज्ञ]] निरनिराळ्या देशातून शास्त्रीय संशोधनासाठी येतात
== अंटार्क्टिकाशी निगडित राजकारण ==
दक्षिण धृवावरध्रुवावर कोणत्याही एका देशाचा मालकी हक्क नाही किंवा कोणत्याही विशिष्ट देशासाठी तो विभागला गेलेला नाही. असे मानले जाते. तरीही समुद्रावरील मालकीनुसार या खंडाचे भाग पाडले गेले आहेत.
== अर्थशास्त्र ==
जगातील ९० टक्के बर्फाचा साठा आणि ७० टक्के पाण्याचा साठा हा दक्षिण धृवावरध्रुवावर आहे. तसेच या खंदा खालीखंडाखाली [[पेट्रोल]]चे साठे आढळले आहेत.
== संशोधन ==
९ जानेवारी [[इ.स. १९८२]] साली भारताच्या पहिल्या मोहिमेतील सदस्यांनी अंटार्टिकावर प्रथमच भारताचा झेंडा प्रथम फडकवला. [[इ.स. १९८३]] मध्ये कर्नल सत्य स्वरूप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण गंगोत्री हे कायम स्वरूपी स्थानक बांधले. तेव्हापासून या स्टेशनवर वर्षभर राहण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. येथे केलेले संशोधन scientificScientific committeeCommittee for Antarctic Research( SCAR) या संस्थेला पाठवले जाते व तेथून ते सर्व राष्ट्रांना पाठवले जाते. या स्टेशनवर वर्षभर राहण्यास सुरुवात करण्यात आली. अशाप्रकारे सर्व जगात भारत हा अंटार्क्टिका येथे पोहोचलेला जगातील १३ वा देश आहे,. ज्यालात्यामुळे व्हेटोभारताला म्हणजेअंटार्क्टिकासंदर्भात सल्लामसलतीचा दर्जाहक्क मिळाला आहे.
== संदर्भ ==
* [http://apc.mfa.government.bg Antarctic Place-names Commission of Bulgaria]
|