"वार (काल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
हिंदू पंचांगानुसार [[सूर्य]] [[पूर्व|पूर्वेस]] उगवल्यावर [[पश्चिम|पश्चिमेस]]
==वारांचे नावे==▼
एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या. हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती. [[आर्यभट्ट]] (इसवी सनाचे चौथे शतक) या विद्वान [[ज्योतिर्विद]] व खगोलशास्त्रज्ञाने पाश्चात्यांनी लावलेल्या वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.
सूर्यचंद्र व आकाशातील डोळ्यांना दिसणारे प्रमुख ग्रह यांच्या नावांवरुन वारांना संस्कृत नावे दिली आहेत.
* रविवार किंवा आदित्यवा(स)र, इंग्रजीत Sunday, हिंदीत इतवार
* सोमवार किंवा इंदुवार, इंग्रजीत Monday, उर्दूत पीर
* मंगळवार किंवा भौमवार, इंग्रजीत Tuesday, हिंदीत मंगल
* बुधवार किंवा सौम्यवार, इंग्रजीत Wednesday
* गुरुवार किंवा बृहस्पतिवार, इंग्रजीत Thursday, उर्दूत जुमेरात
* शुक्रवार किंवा भृगुवार, इंग्रजीत Friday, उर्दूत जुम्मा
* शनिवार किंवा मंदवार, इंग्रजीत Saturday, हिंदीत शनीचर
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
|