"अनभुलेवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Removed Pranay Name
Restored revision 2424705 by संतोष गोरे (talk): उत्पात (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
== '''अनभुलेवाडी (लक्ष्मीनगर) तालुका-माण, जिल्हा-सातारा''' ==
[[Anbhulewadi]] ( इंग्रजी आवृत्ती )
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
Line ३५ ⟶ ३३:
|कोरे_उत्तर_२=260 किमी
}}
'''अनभुलेवाडी''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[माण तालुका|माण तालुक्यातील]] एक गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास ९०० इतकी आहे.

हे गांव एका पठारावर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच या गावात अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. हे गांव दुष्काळी भागामध्ये येत असल्याने येथे जास्त रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून अनेक लोक पोटा पाण्यासाठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि पुणे या शहरांसारख्या ठिकाणी जातात.
 
[[चित्र:Gpoffice-pranay.jpg|इवलेसे|ग्रामपंचायत कार्यालय अनभुलेवाडी]]
 
== माण तालुका नकाशा ==
[[चित्र:Anbhulewadi-pranaymantalukamap.jpg|इवलेसे|मध्यवर्ती|646x646अंश]]
 
[[चित्र:Mapanbhulewadi.jpg|इवलेसे|अनभुलेवाडी नकाशा]]
 
[[चित्र:Bhunaksha Anbhulewadi.jpg|इवलेसे|अनभुलेवाडी नकाशा (गट नंबर)|मध्यवर्ती|650x650अंश]]
 
== हवामान ==
ओळ १०५:
चित्र:Anbhulewadipki25.jpg
</gallery>
 
== संदर्भ==
{{संदर्भ यादी}}
[[वर्ग:माण तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]