"हुंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा)यांची आवृत्ती 2363169 परतवली. Mr Gore has not clarified reasons for removing a valid content. Can not be allowed to treat personal fief and information aaldded with due references should be retained
खूणपताका: उलटविले Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Sudam.Jangam (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''हुंडा''' ही [[लग्न]]ाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे. ही भेट पैसे, मालमत्ता किंवा वस्तू सोने स्वरूपात घेतली जाते.
 
[[भारत]भारतात हुंडाहुंड देने किंवा घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे.
हुंडाचा अर्थ आहे जी सम्पत्ति, लग्नाच्या वेळी वधूच्या कुटुंबा तर्फे वरला दिली जाते. हुंडाला उर्दू मध्ये जहेज़ म्हणतात. यूरोप, भारत, अफ्रीका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतिचा मोठा इतिहास आहे. भारतात याला दहेज, हुँडा किंवा वर-दक्षिणाच्या नावाने ओळखले जाते. तसेच वधूच्या कुटुंब तर्फे नक़द किंवा वस्तूच्या रूपात हे वराच्या कुटुंबातला वधू बरोबर दिले जाते. आजच्या आधुनिक काळात हुंडा पद्धत नावाचा राक्षस सर्व दूर पसरले आहे. मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विकराल रूपात आहे.
 
हुंडाबळी/ हत्या:
देशात सुमारे दर एका तासात एक महिला हुंडा संबंधी कारणांनी मरण पावते आणि वर्ष 2007 ते 2011च्या मध्ये या प्रकाराच्या प्रकरणात खूप वृद्धि झाली. राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरोचे आंकड़े सांगतात की विभिन्न राज्यातून वर्ष 2012 मध्ये हुंड्यासाठी हत्याचे 8,233 प्रकरण समोर आले. आंकड़े सांगतात की सुमारे प्रत्येक घंट्यात एक महिला हुंडाबळी चढ़ते.
 
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, हुंडाबळी च्या वाढत्या घटना लक्षात घेऊन, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी हुंडाप्रथे विरुद्ध जनजागृती साठी अनेक वगनाट्ये लिहिली आणि आपल्या कलापथका च्या माध्यमातून ती संपूर्ण महाराष्ट्रात सादर ही केली.<ref>“बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै.लोकमत", Pune, 22-Nov-2021.</ref><ref>'रिवायत' पुस्तक प्रकाशन सोहळा, [https://www.linkedin.com/posts/tamanna-inamdar-2a4241219_research-writer-publishing-activity-6835869469940744192-KQIF], 28-ऑगष्ट-२०२१</ref><ref>[https://puneprimenews.com/latest-news/gangarambuwa-kavthekar-who-sacrificed-his-life-for-social/ “बुवांची ढोलकी आणि भाईंची गाणी राज्यभर गाजली…!!! समाज जागृती साठी आयुष्य वेचणारे गंगारामबुवा कवठेकर व बी. के. मोमीन कवठेकर”], ‘Pune Prime News’, 09-Nov-2022</ref> मोमीन कवठेकर लिखित खालील लोकप्रिय वगनाट्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित करण्यात आली आहेत.<ref>वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"</ref><ref>[https://www.lokmat.com/pune/senior-literary-b-k-momin-passed-away-fifty-years-contribution-literary-world-a607/ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान ] "दै.[[लोकमत]]”,पुणे, 12-Nov-2021</ref>
*'सोयऱ्याला धडा शिकवा'
*'हुंड्या पायी घडलं सारं'<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms बशीर मोमीन (कवठेकर)],"संपादकीय लेख" [[महाराष्ट्र टाइम्स]], २-मार्च-२०१९ </ref>.
 
कानून
"https://mr.wikipedia.org/wiki/हुंडा" पासून हुडकले