"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) योग्य आणि अधिकचा संदर्भ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) खूणपताका: Reverted 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ११५:
== उच्च शिक्षण ==
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar 09.jpg|thumb|right|विद्यार्थी दशेतील आंबेडकर, सन १९१८]]
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=आगलावे|first=डॉ. सरोज|date=एप्रिल २०१५|editor-last=ओक|editor-first=चंद्रशेखर|title=कर विकासोन्मुख हवेत...|url=http://dgipr.maharashtra.gov.in|journal=लोकराज्य|series=अंक १०|location=मुंबई|publisher=माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन|volume=|pages=१२|via=}}</ref> त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत [[मुंबई विद्यापीठ]], [[कोलंबिया विद्यापीठ]], [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.bhaskar.com/news/latest-bar-news-032504-1469429.html |title=अमेरिका में 3 साल में 40 कोर्स, डबल डॉक्टरेट करने वाले दक्षिण एशिया के पहले व्यक्ति | अमेरिका में 3 साल में 40 कोर्स, डबल डॉक्टरेट करने वाले दक्षिण एशिया के पहले व्यक्ति |लेखक= |दिनांक= |भाषा=हिंदी | संकेतस्थळ=दैनिक भास्कर |अॅक्सेसदिनांक=२३ नोव्हेंबर २०२३ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक= }}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६, २७, ७३, ७९, ११३}}</ref> आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=८८ व ८९}}</ref>
=== मुंबई विद्यापीठ ===
|