"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Capitals00 (चर्चा | योगदान) खूणपताका: Reverted अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो Capitals00 (चर्चा) यांनी केलेले बदल Khirid Harshad यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ९४:
}}
'''भीमराव रामजी आंबेडकर''' तथा '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' ([[१४ एप्रिल]], [[इ.स. १८९१|१८९१]] – [[६ डिसेंबर]], [[इ.स. १९५६|१९५६]]), हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजकारणी]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदेमंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|language=en|access-date=2018-03-16}}</ref>
आंबेडकर यांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या शिक्षण संस्थांमधून [[अर्थशास्त्र]] विषयात [[विद्यावाचस्पती|पीएच.डी.]] पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी [[कायदा]], [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक [[अर्थशास्त्रज्ञ]], [[प्राध्यापक]] आणि [[वकील]] होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यासाठी]] प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
ओळ ८२५:
* 'बाबासाहेब: द ग्रँड म्युझिकल' हे आंबेडकर यांच्या जीवनावरील नाटक 25 फेब्रुवारी ते 12 मार्च 2022 पर्यंत दिल्लीत प्रदर्शित झाले आहे. दिल्ली सरकारने या भव्य नाटकाचे आयोजन केले होते. अभिनेता [[रोहित रॉय]] याने नाटकामध्ये आंबेडकरांची भूमिका साकारली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/cities/delhi/story/br-ambedkar-musical-show-delhi-tickets-life-of-ambedkar-show-1917154-2022-02-24|title=Grand musical play on Ambedkar’s life to be screened in Delhi from tomorrow|website=India Today|language=en|access-date=2023-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livemint.com/news/india/delhi-govt-to-organise-musical-play-on-life-of-br-ambedkar-see-details-here-11644649809698.html|title=Delhi govt to organise musical play on life of BR Ambedkar. See details here|last=Livemint|date=2022-02-12|website=https://www.livemint.com|language=en|access-date=2023-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/babasaheb-ambedkar-comes-to-life-in-delhi-101645807415896.html|title=Babasaheb Ambedkar comes to life in Delhi|date=2022-02-25|website=Hindustan Times|language=en|access-date=2023-04-02}}</ref>
* ''वादळ निळ्या क्रांतीचे'' (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
* ''डॉ. आंबेडकर आणि गांधीजी'' - नाटक
* ''प्रतिकार'' - नाटक
* अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेले आणि राजेशकुमार यांनी लिहिलेले ''आंबेडकर आणि गांधी'' नाटक
== हे सुद्धा पहा ==
|