"नवरा माझा नवसाचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Usernamekiran (चर्चा | योगदान) redirect खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवरा माझा नवसाचा (चित्रपट) ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
<table border="1" cellpadding="2" cellspacing="0" align="right" width="300px">
<tr>
<td colspan=2 bgcolor="#CC66FF" align=center>'''नवरा माझा नवसाचा'''</td></tr>
<tr>
<td colspan=2 align=center>[[छायाचित्र]]</td>
</tr>
<tr>
<td>निर्मिती वर्ष</td>
<td>२००५</td>
</tr>
<tr>
<td>निर्मिती</td>
<td>सचिन पिळगांवकर</td>
</tr>
<tr>
<td>दिग्दर्शन</td>
<td>सचिन पिळगांवकर</td>
</tr>
<tr>
<td>कथा</td>
<td>सचिन पिळगांवकर</td>
</tr>
<tr>
<td>पटकथा</td>
<td>सचिन पिळगांवकर</td>
</tr>
<tr>
<td>संवाद</td>
<td>[[संतोष पवार]]</td>
</tr>
<tr>
<td>संकलन</td>
<td>आसीफ खान</td>
</tr>
<tr>
<td>छाया</td>
<td>[[संजय मेमाणे]]</td>
</tr>
<tr>
<td>गीते</td>
<td>[[जगदीश खेबुडकर]]</td>
</tr>
<tr>
<td>संगीत</td>
<td>[[जितेंद्र कुलकर्णी]]</td>
</tr>
<tr>
<td>ध्वनी</td>
<td>मोईन शेख</td>
</tr>
<tr>
<td>पार्श्वगायन</td>
<td>[[सोनू निगम]], [[अनुराधा पौडवाल]], [[उत्तरा केळकर]], [[सचिन पिळगांवकर]]</td>
</tr>
<tr>
<td>नृत्यदिग्दर्शन</td>
<td>माधव किशन</td>
</tr>
<tr>
<td>वेशभूषा</td>
<td>विलास खोपटे</td>
</tr>
<tr>
<td>रंगभूषा</td>
<td>महादेव दळवी</td>
</tr>
<tr>
<td>प्रमुख कलाकार</td>
<td>[[सचिन पिळगांवकर]], [[सुप्रिया पिळगांवकर]], [[अशोक सराफ]], [[विजय पाटकर]], [[जयवंत वाडकर]], [[प्रदीप पटवर्धन]], [[सुनिल तावडे]]</tr>
</table>
'''''नवरा माझा नवसाचा''''' हा २००४चा मराठी चित्रपट आहे. नंतर कन्नडमध्ये ''एकदंता'' म्हणून त्याला पुन्हा तयार केले गेले.<ref name="blogspot">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://cinema-baghu-ya.blogspot.in/2010/08/navra-maza-navsacha.html|title=बघू हा सिनेमा ?: नवरा माझा नवसाचा (Navra maza navsacha)|publisher=cinema-baghu-ya.blogspot.in|access-date=2014-06-01}}</ref><ref name="indianexpress">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://archive.indianexpress.com/news/the-remake-saga/1073397/|title=The Remake Saga - Indian Express|publisher=archive.indianexpress.com|access-date=2014-06-01}}</ref> या चित्रपटात [[सचिन पिळगांवकर|सचिन पिळगावकर]], [[अशोक सराफ]] आणि [[सुप्रिया पिळगांवकर|सुप्रिया पिळगावकर]] यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [[नवस]] पूर्ण करण्यासाठी [[मुंबई]] ते [[गणपती पुळे]] या जोडीचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
==गाणी==
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
* चलाना गडे
* हिरवा निसर्ग]]
* चला जेजुरीला जाऊ]]
* जयदेव जयदेव जय मोरेश्वरा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* {{आय.एम.डी.बी. शीर्षक|0833510}}
[[वर्ग:मराठी चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील चित्रपट]]
[[वर्ग:मराठी चित्रपट]]
|