"शिन्जो आबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ३९:
डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये [[लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष (जपान)|लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष]]ाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले होते.
 
८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. यामागामी तेत्सुया या ४१ वर्ष पुरुषाने आबे यांच्यावर गोळी झाडली होती. शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून यामागामी तेत्सुया या ४१ वर्षीय पुरुषाने त्यांच्यावर गोळी झाडली होती. आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने त्यांचे निधन झाले.<ref>https://maharashtratimes.com/international/international-news/former-japanese-pm-shinzo-abe-passes-away/articleshow/92745850.cms</ref>
८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.
 
==बाह्य दुवे==