"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४७:
१५ जून २०२१ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ४८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले. स्मारकाचे प्रवेशद्वार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, स्मारक इमारत, बेसमेंट वाहनतळ, स्मारक इमारत आणि पुतळा वगळता प्रकल्पाचे पूर्ण झाले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mymahanagar.com/maharashtra/dhananjay-munde-gives-instruction-to-build-dr-babasaheb-ambedkar-memorial-at-indumil/304374/|title=इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ४८ टक्के काम पूर्ण, धनंजय मुंडेनी दिल्या सूचना|website=My Mahanagar|language=mr-IN|access-date=2021-06-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/dhanjay-munde-review-dr-babasaheb-ambedkar-memorial-work-in-indu-mill/|title=भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्या – धनंजय मुंडे {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-06-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/mumbai/dr-accelerate-memorial-work-babasahebs-ambedkar-indu-mill-instructions-dhananjay-munde-a601/|title=डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारक कामाला गती द्या, धनंजय मुंडेंचे निर्देश|last=author/online-lokmat|date=2021-06-15|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-16}}</ref>
मे 2022 मध्ये, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्मारकाचे काम मार्च 2024 मध्ये पूर्ण करण्याचे अपेक्षित असल्याचे सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/mumbai/dr-babasahebs-memorial-will-be-completed-within-the-stipulated-time-minister-dhananjay-munde-said-deadline-a601/|title=|url-status=live}}</ref>
== संरचना व वैशिष्ट्ये==
|