"कमला सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
* [[भारतीय विज्ञान संस्था]], मुंबई, भारत: कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स. आरे दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत. वासरांचा आहार, धान‍आट्यातील पैष्टिक घटक, नीरा या पेयातील उपयुक्त घटक, त्यांचे माणसांवर परिणाम. नीरा संशोधनाबद्दल त्या
वर्षीच्या सर्वोत्कष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले.
या सर्व संशोधननातसंशोधनांत सहभागी होणार्‍या त्यांच्या २५ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्‌सी. व १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी मिळाली.
* १९६९ मध्ये निवृत्त झाल्यावर घरबसल्या स्वयंपाकघरात तयार होणार्‍या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. त्यांचे एक पुस्तक आहार-गाथा या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
 
=='''भूषविलेली पदे'''==