"बिपिन रावत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५:
 
==सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण==
रावत ह्यांचा जन्म [[उत्तराखंड]] येथील पाउरी येथे १६ मार्च १९५८ रोजी एका हिंदू कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या कुटुंबामधील अनेक पिढ्या भारतीय लष्करामध्ये काम करीत होत्या.<ref>[{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/top-positions-in-countrys-security-establishments-helmed-by-men-from-ukhand/articleshow/56056880.cms |title=Top positions in country’s security establishments helmed by men from Uttarakhand |{{!}} Dehradun News - Times of India]|last=Dec 19|first=TNN / Updated:|last2=2016|website=The Times of India|language=en|access-date=2021-12-09|last3=Ist|first3=11:05}}</ref> त्यांचे वडील लक्ष्मण सिंघ रावत हे पाउरी गढवाल जिल्ह्यातील सैंज ह्या गावामध्ये वाढले होते आणि नंतर लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोचले होते. बिपीन रावत ह्यांची आई [[उत्तरकाशी जिल्हा|उत्तरकाशी]] जिल्ह्याचे माजी आमदार किशन सिंघ परमार ह्यांची मुलगी होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/general-bipin-rawat-a-decorated-military-career-ends-in-tragedy/articleshow/88167183.cms|title=General Bipin Rawat: A decorated military career ends in tragedy {{!}} India News - Times of India|website=The Times of India|language=en|access-date=2021-12-09}}</ref>
 
== मृत्यू ==