"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो Bharatwatane (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ ७५६:
| text = डॉ. बाबासाहेब आंबेडकर, [[राजर्षी शाहू महाराज]] व [[महात्मा जोतीराव फुले]]
| text_background = white
}} महाराष्ट्राला तीन प्रमुख [[समाजसुधारक|समाजसुधारकांचा]] वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "[[फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र]]" असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/editorial/only-then-will-dream-maharashtra-shahu-phule-ambedkar-and-yashwantrao-chavan-happen/|title=maharashtra day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल|last=author/online-lokmat|date=2020-05-01|website=lokmat|language=mr-in|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/phule-shahu-ambedkar-just-for-speech/articleshow/71461791.cms|title=‘फुले-शाहू-आंबेडकर’ भाषणापुरतेच!|website=maharashtra times|language=mr|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/11/shahu-phule-aur-ambedkar-ke-bich-ki-mahatvpurn-kadi/|title=शाहू : फुले और आंबेडकर के बीच की महत्वपूर्ण कड़ी|last=धारा|first=lalitha dhara ललिता|date=2016-11-25|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-in|access-date=2020-08-05}}</ref> भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना ''बाबासाहेब'' म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/|शीर्षक=शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ|दिनांक=2015-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "[[जय भीम]]" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532|शीर्षक=कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[निळा रंग]] हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.<ref>https://www.bbc.com/marathi/india-59537984</ref>
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ाच्या मध्यवर्ती कक्षात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन|आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र]] लावण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref>
|