"मराठी भाषा गौरव दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|मराठी राजभाषा दिन}}
'''मराठी भाषा गौरव दिन''' हा दरवर्षी [[२७ फेब्रुवारी]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] ज्येष्ठ कवी [[वि.वा. शिरवाडकर|विष्णू वामन शिरवाडकर]] उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून [[मराठी भाषा]] ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक [[२१ जानेवारी]] [[इ.स. २०१३]] रोजी घेण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201301191140175233.pdf|title=मराठी भाषा गौरव दिन शासन निर्णय|website=maharashtra.gov.in/|url-status=live|access-date=१ मार्च २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/citizen-journalism/sadanad-kadam-writes-about-marathi-language-day-265569|title=esakal {{!}} मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको {{!}}|website=www.esakal.com|access-date=2021-11-01}}</ref>
 
[[ज्ञानपीठ पुरस्कार]] विजेते मराठी कवी [[कुसुमाग्रज]] यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६० ला [[महाराष्ट्र]] राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा [[मराठी राजभाषा दिन]] किंवा [[मराठी भाषा दिन]] म्हणून साजरा केला जातो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] अधिकृत [[राजभाषा]] ही [[मराठी भाषा|मराठी]] असेल असे जाहीर करणारा 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. १ मे १९६६ पासून तो अंमलात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://directorate.marathi.gov.in/state/1965-5.pdf|title=मराठी राजभाषा अधिनियम 1964|website=directorate.marathi.gov.in|url-status=live|access-date=१ मार्च २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/citizen-journalism/sadanad-kadam-writes-about-marathi-language-day-265569|title=esakal {{!}} मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको {{!}}|website=www.esakal.com|access-date=2021-11-01}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==