"पीपल्स रिपब्लिकन पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो वर्ग:आंबेडकरवादी पक्ष हून वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष ला हलवले कॅट-अ-लॉट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) संदर्भ जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{विस्तार}}▼
[[चित्र:Flag_of_various_Republican_Parties_of_India.svg|उजवे|इवलेसे|रिपब्लिकन पक्षाचा ध्वज - [[भीम ध्वज]]]]
'''पीपल्स रिपब्लिकन पार्टी''' किंवा '''भारतीय रिपब्लिकन पक्ष (कवाडे)''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या जुन्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचा एक गट आहे. या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख नेते [[जोगेंद्र कवाडे]] हे आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/congress-ncp-people-peoples-republican-party-assembly-elections/|title=पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मिळाल्या सहा जागा {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-04-02}}</ref>
अलीकडे, [[प्रकाश आंबेडकर]] यांच्या [[भारिप बहुजन महासंघ]] पक्ष वगळता या गटातील सर्व पक्षांचे विलीनीकरण होत आहे.
[[रामदास आठवले]]ंच्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] हा पक्ष [[भाजप]] व [[शिवसेना]] या पक्षासोबत हातमिळवणी करत असल्यामुळे जोगेंद्र कवाडे आपल्या पक्ष त्यांच्या पक्षात विलीन करत नाहीत.
▲{{विस्तार}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:आंबेडकरवादी राजकीय पक्ष]]
|