"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०३:
=== बौद्ध धर्म ===
बौद्ध धम्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहकांनी आंबेडकरांना तार केली. "भारतात जन्मलेल्या, जातिभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणाऱ्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा उत्कर्ष होईल. मानवी मूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा [[बौद्ध धम्म]] तुमचा तेजोमय भविष्य घडवून आणेल. तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हा सर्वांचा इतिहास रचेल" अशा प्रकारचा एकंदरीत संदेश आंबेडकरांना मिळाला.
==मनुस्मृती दहन==
[[शूद्र]]ांवर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत.
 
* समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याच्या उपस्थितीत करू नये.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* [[ब्राह्मण]], [[क्षत्रिय]], [[वैश्य]] यांच्या जीवासारखी [[शूद्र]]ाच्या जीवास एका कवडीची पण किंमत नाही. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्राला कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर त्याने शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्याची मुक्ती आहे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* उच्चवर्णियांनी शुद्राशी [[आंतरजातीय विवाह]] करू नयेत. शुद्राची स्त्री [[रखेल]] म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिक्षा करावी.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
* शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३ व १४|language=मराठी}}</ref>
 
==संदर्भ==