"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २:
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स ॲंड स्पिचेसच्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन [[भारत सरकार]]च्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा [[हिंदी]] अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून हिंदी भाषक जनता सुद्धा बाबासाहेबांच्या साहित्यापर्यंत पोहचू शकेल. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "बाबासाहेब डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत. हे हिंदी खंड सुद्धा लोकप्रिय ठरले असून आतापर्यंत याच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/|title=http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/|संकेतस्थळ=velivada.com|ॲक्सेसदिनांक=2018-10-29}}</ref>
==प्रादेशिक भाषेतील खंड==
* बाबासाहेबांच्या साहित्याचे प्रादेशिक भाषेतील खंड खालीलप्रमाणे (जानेवारी २०२१ नुसार)
# हिंदी भाषेतील साहित्याचा २१ वा खंड प्रकाशित
# हिंदी भाषेतील २२ ते २५ क्रमांकाचे खंड प्रकाशित
# पंजाबी भाषेत ७ खंड प्रकाशित
# ओरिया भाषेत १४ खंड प्रकाशित
# गुजराती भाषेतील २० खंड प्रकाशित
# मल्याळम भाषेतील १९ खंड प्रकाशित
# तमीळ भाषेतील ३७ खंड प्रकाशित
# बंगाली भाषेतील २६ खंड प्रकाशित
# तेलगू भाषेतील २५ खंड प्रकाशित
# कन्नड भाषेतील २१ खंड प्रकाशित
== हे सुद्धा पहा ==
|