"जनता (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Editor Dr. Babasaheb Ambedkar.jpg|thumb|right|300px|संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
'''जनता''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी सुरू केलेले एक [[वृत्तपत्र]] होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक [[नोव्हेंबर २४|२४ नोव्हेंबर]] [[इ.स. १९३०]] रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते; त्यानंतर [[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]] हे जनताचे
संपादक झाले. जनता प्रारंभी [[पाक्षिक]] होते, [[ऑक्टोबर ३१|३१ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३०]] रोजी ते [[साप्ताहिक]] झाले.
 
जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘''गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल''’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.