"प्रोखोरोव्ह्काची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{| Align="Center" Style="Background-color: #99FFCC; Border: #44BB44 solid 2px" width="75%"
!Style="Border: #44BB44 1px solid"|विशेष लेख
|- Align="Center"
|हा लेख मराठी विकिपिडीयावरील ४८,०००वा लेख आहे.
|}
[[चित्र:Bundesarchiv Bild 101III-Merz-014-12A, Russland, Beginn Unternehmen Zitadelle, Panzer.jpg|180px|इवलेसे|उजवे|कुर्स्कजवळ हालचाली करीत असलेले जर्मनीचे पॅंझर ३ आणि पॅंझर ४ प्रकारचे रणगाडे]]
'''प्रोखोरोव्ह्काची लढाई''' [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] [[सोव्हियेत संघ]] आणि [[नाझी जर्मनी]]च्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती. [[१२ जुलै]], [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी ही लढाई सोव्हियेत संघातील [[कुर्स्क]] शहरापासून ८७ किमी नैऋत्येस [[प्रोखोरोव्ह्का]] शहराजवळ झाली. यात कोणत्याच पक्षाचा निर्णायक विजय झाला नाही.