हणाले१ जानेवारी २०२० ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री [[एकनाथ खडसे]] यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी जल-संपदा मंत्री [[गिरीश महाजन]] यांच्यावर आरोप केले की या दोघांनी जाणीवपूर्वक आपले २०१९ महाराष्ट्र विधानसभेचे तिकीट कापले. आपली उमेदवारी कापून आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असे [[एकनाथ खडसे|खडसे]] वृत्त-वाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतीत म्हणाले<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.zeenews.india.com/marathi/maharashtra/devendra-fadnavis-eknath-khadse-girish-mahajan-meet-at-jalgaon/503289/amp|title=खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे आपले तिकीट कापले गेल्यामागे कारणीभूत आहेत असे थेट आरोप केले.|last=न्यूज चॅनल.|first=Zee २४ Tass|date=०३ जानेवारी २०२०|work=Zee २४ Tass news channel.|access-date=०६ जानेवारी २०२०|archive-url=https://zeenews.india.com/marathi/maharashtra/devendra-fadnavis-eknath-khadse-girish-mahajan-meet-at-jalgaon/503289/amp|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathi.abplive.com/news/jalgaon-zp-election-bjp-won-eknath-khadse-devendra-fadnavis-girish-mahajan-together-728638/amp|title=खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले असे थेट नाव घेऊन आरोप केले.|last=वेब टीम.|पहिले नाव=एबीपी माझा|दिनांक=०३ जानेवारी २०२०|संकेतस्थळ=एबीपी माझा न्यूज चॅनल|archive-url=https://www.marathi.abplive.com/news/jalgaon-zp-election-bjp-won-eknath-khadse-devendra-fadnavis-girish-mahajan-together-728638/amp|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=०६ जानेवारी २०२०}}</ref>