"कमळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Goresm ने लेख कमळ वरुन कमळ (नेलुंबो) ला हलविला: जातकुळी नेलुंबो चं पान असल्याने अचूक नावं दिलं. या व्यतिरिक्त कमळ या पान वनस्पती चं वेगळं पान करण्यात येत आहे.
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन
 
कमळ (नेलुंबो) ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{जीवचौकट
#पुनर्निर्देशन [[कमळ (नेलुंबो)]]
| नाव = कमळ
| चित्र = Nelumbo_nucifera1.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक = ''निलुंबो नुसिफेरा''
| regnum = [[वनस्पती]]
| divisio = [फूलझाड]
| जात = [[मॅग्नोलिओप्सिडा]]
| वर्ग = [[प्रोटिआलिस]]
| कुळ = '''निलंबियासी'''
| जातकुळी = '''''निलंबो'''''
| जातकुळी_अधिकारी = [[ॲडान्स]]
| जीव = नुसिफेरा
}}
'''निलंबो नुसिफेरा''' म्हणजेचं कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे.
 
कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगलं वाढतं. कमळाचं पान, फुल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढतं. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, परागीभवन झाल्या नंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्या एवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा कमळगठ्ठ्याचे मणी असे म्हणतात. हे कमळगठ्ठ्याचे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरल्या जातात. तसेच प्राचीन काळापासून लक्ष्मीचं प्रतीक म्हणून यांना मान्यता आहे. <ref> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा= https://m-hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/kamal-gatta-mala-benefits-in-hindi-119062600046_1.html|title=कमलगट्टे की माला के 7 फायदे|language=हिंदी}} </ref> कमळाचे सर्व भाग खाण्या योग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापर होतो.
 
कमळ हे भारत आणि व्हिएतनाम चे राष्ट्रीय फुल आहे. ही प्रजाती मुख्यतः भारतात हिमालय ते खाली श्रीलंका येथपर्यंत उगवते. या प्रजातीचे फुल गुलाबी असून, इंग्रजीत इंडियन लोटस किंवा सॅक्रेड लोटस पण म्हणतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कमळ" पासून हुडकले