"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१२:
}}
 
आंबेडकरांनी [[हिंदू धर्म]]ात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> पण हिंदूंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"<ref>{{संदर्भCite हवाbook|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४३३|language=मराठी}}</ref> डॉ. बाबासाहेबांनी [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी [[नाशिक]] जिल्ह्यातील [[येवले|येवला]] या गावी भरलेल्या परिषदेत [[हिंदू धर्म]]ाचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर [[ख्रिश्चन]], [[मुस्लिम]], [[शिख]], [[जैन]], [[बौद्ध]], [[यहूदी]] इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर [[मोहम्मद अली जिना]] यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी [[इस्लाम]] स्वीकारावा, [[पाकिस्तान]]ाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या [[निझाम]]ाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते.<ref>{{Citation|last=Zee News|title=Baba Saheb : Documentary on complete personality of Dr Bhimrao Ambedkar {{!}} Part II|date=2016-04-14|url=https://m.youtube.com/watch?t=97s&v=65fxrTaebwQ|accessdate=2018-03-30}}</ref> परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्येंमुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.{{संदर्भ हवा}} ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून [[बौद्ध]] [[भिक्खू]]ंनी त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म [[आशिया]] खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
 
आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.<ref>{{संदर्भCite हवाbook|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४४०|language=मराठी}}</ref> धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे [[सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई|सिद्धार्थ महाविद्यावय]] स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये [[मिलिंद महाविद्यालय]] सुरू करुन त्याच्या परिसरास ''नागसेनवन'' असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला [[राजगृह]] असे नाव दिले. त्यांनी ''१४ ऑक्टोबर १९५६, नागपूर'' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१४०|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html|शीर्षक=00_pref_unpub|संकेतस्थळ=www.columbia.edu|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>
 
<span style="color: orange">
ओळ ६२४:
बुद्ध धम्म का स्वीकार करो...</blockquote>
 
अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] होती. [[सम्राट अशोक]] यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. [[श्रीलंका|श्रीलंकेचे]] बौद्ध भिक्खू [[महास्थविर चंद्रमणी]] यांचेकडून आंबेडकर व [[सविता आंबेडकर]] यांनी [[त्रिशरण]] व [[पंचशील]] ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि [[बावीस प्रतिज्ञा]] देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/|title=बाबासाहेब आणि धर्मातर|date=2013-12-06|work=Loksatta|access-date=2018-03-30|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html|title=डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म|date=2011-10-06|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर [[चंद्रपूर]] येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.<ref name="auto28">{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१५०|language=मराठी}}</ref> मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false|title=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120830233|language=en}}</ref> बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/babasaheb-ambedkar-had-taken-buddha-idol-from-madhya-pradesh-chief-minister-for-dhamma-daksha-125850294.html|title=बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली होती बुद्धमूर्ती|website=Divya Marathi}}</ref> लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारव्यावर बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना ''बौद्ध धर्माचे प्रवर्तक'' तसेच ''बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक'' म्हणले जाऊ लागले.{{संदर्भ हवा}} महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. [[अशोक|सम्राट अशोकानंतर]] बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४४७४४३|language=मराठी}}</ref>
 
[[चित्र:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]