आंबेडकरांनी [[हिंदू धर्म]]ात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.<ref>{{संदर्भCite हवाbook|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> पण हिंदूंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.<ref>{{संदर्भCite हवाbook|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.<ref>{{संदर्भCite हवाbook|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.<ref>{{संदर्भCite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हवामंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"{{संदर्भ हवा}} डॉ. बाबासाहेबांनी [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी [[नाशिक]] जिल्ह्यातील [[येवले|येवला]] या गावी भरलेल्या परिषदेत [[हिंदू धर्म]]ाचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर [[ख्रिश्चन]], [[मुस्लिम]], [[शिख]], [[जैन]], [[बौद्ध]], [[यहूदी]] इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर [[मोहम्मद अली जिना]] यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी [[इस्लाम]] स्वीकारावा, [[पाकिस्तान]]ाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या [[निझाम]]ाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते.<ref>{{Citation|last=Zee News|title=Baba Saheb : Documentary on complete personality of Dr Bhimrao Ambedkar {{!}} Part II|date=2016-04-14|url=https://m.youtube.com/watch?t=97s&v=65fxrTaebwQ|accessdate=2018-03-30}}</ref> परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्यें जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.{{संदर्भ हवा}} ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून [[बौद्ध]] [[भिक्खू]]ंनी त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म [[आशिया]] खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.{{संदर्भ हवा}} धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे [[सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई|सिद्धार्थ महाविद्यावय]] स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये [[मिलिंद महाविद्यालय]] सुरू करुन त्याच्या परिसरास ''नागसेनवन'' असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला [[राजगृह]] असे नाव दिले. त्यांनी ''१४ ऑक्टोबर १९५६, नागपूर'' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१४०|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html|शीर्षक=00_pref_unpub|संकेतस्थळ=www.columbia.edu|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref>