"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४३९:
''या उताऱ्यात संविधानाच्या निर्मितीशी थेट संबंध नसलेला मोठा मजकूर असल्यामुळे हा मूळ लेखात हलविलेला नाही''
:''या विभागातील खालील उपविभाग थेट आंबेडकरांच्या संविधान सभेतील कामांबद्दलचे आहेत — थोडक्यात घटना निर्मातीचा इतिहास व प्रक्रिया, संविधान सभेतील त्यांचा प्रवेश, '''तत्कालीन राजकीय स्थिती''', फाळणीमुळे सदस्यत्व संपुष्टात येणे, नंतर कांग्रेसद्वारे त्यांना पुन्हा संविधान सभेत आणणे, संविधान सभेतील त्यांचे योगदान, व त्यांचे काही कायदेविषयक विचार हेच प्रामुख्याने या विभागात घातलेले आहे. त्यामुळे बराच मजकूर आंबेडकर व संविधानाच्या निर्मितीशी संबंध असलेला दिसून येतो, जो मुख्य लेखात हलवणे योग्य राहील असे मला वाटते. कृपया खालील उपविभागाकडून वरील विभाग पहावे. '' (....) ह्या चिन्हाच्या ठिकाणी मी त्यांनी केलेल्या भाषणाचा आशय जोडणार आहे. 🙏
----
|