"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६३३:
 
१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी [[महाराष्ट्र]]ात फक्त २४८७, [[पंजाब]]ात १५५०, [[उत्तर प्रदेश]]ात ३२२१, [[मध्य प्रदेश]]ात २९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.<ref name="auto28" /><ref>भारतीय जनगणना,
१९५१ व १९६१</ref><ref name=":0" /> ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.<ref name="auto55"/> २०११च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.<ref>{{Cite web|url=https://www.financialexpress.com/india-news/dalits-who-converted-to-buddhism-better-off-in-literacy-and-well-being/745230/|title=Dalits who converted to Buddhism better off in literacy and well-being: Survey|date=2 July 2017}}</ref><ref>Peter Harvey, ''An Introduction to Buddhism: Teachings, History and Practices'', p. 400. Cambridge University Press, 2012, {{ISBN|978-052185-942-4}}</ref><ref>''The New York Times guide to essential knowledge: a desk reference for the curious mind''. Macmillan 2004, page 513.</ref><ref>{{Cite web|url=https://www.thequint.com/india/2017/06/17/dalits-converting-to-buddhism|title=Dalits Are Still Converting to Buddhism, but at a Dwindling Rate|date=17 June 2017|website=The Quint}}</ref>
 
== महापरिनिर्वाण* ==