"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1851352 by Sandesh9822 (talk). (TW)
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
 
पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी राहत असे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात आले आहे. चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येने पत्रांचा पाऊस पडलाय. चैत्यभूमीवर हजारोपेक्षा जास्त तर दादर पोस्ट ऑफिस येथेही दररोज हजारो पत्रे येत आहेत.
 
== पार्श्वभूमी ==