"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४३८:
== संविधानाची निर्मिती ==
''या उताऱ्यात संविधानाच्या निर्मितीशी थेट संबंध नसलेला मोठा मजकूर असल्यामुळे हा मूळ लेखात हलविलेला नाही''
:''या विभागातील खालील उपविभाग थेट आंबेडकरांच्या संविधान सभेतील कामांबद्दलचे आहेत — थोडक्यात घटना निर्मातीचा इतिहास व प्रक्रिया, संविधान सभेतील त्यांचा प्रवेश, फाळणीमुळे सदस्यत्व संपुष्टात येणे, नंतर कांग्रेसद्वारे त्यांना पुन्हा संविधान सभेत आणणे, संविधान सभेतील त्यांचे योगदान, व त्यांचे काही कायदेविषयक विचार हेच प्रामुख्याने या विभागात घातलेले आहे. त्यामुळे बराच मजकूर आंबेडकर व संविधानाच्या निर्मितीशी संबंध असलेला दिसून येतो, जो मुख्य लेखात हलवणे योग्य राहील असे मला वाटते.'' 🙏
----
{{मुख्य|भारताचे संविधान|भारताची संविधान सभा}}
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Chairman, Drafting Committee of the Indian Constitution with other members on Aug. 29, 1947.jpg|thumb|right|300px|भारतीय संविधान सभेच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समवेत समितीच्या इतर सदस्यांचे २९ ऑगस्ट १९४७ रोजी घेतलेले छायाचित्र. बसलेल्यापैंकी डावीकडून – एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. उभे असलेल्यापैंकी डावीकडून — एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन]]
|