"थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले आणि [[इ.स. १९५५]]मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. डॉ. आंबेडकरांनी हे पुस्तक नागसेन वन, औरंगाबाद येथे लिहून प्रकाशित केले. यात एकूण पाच भाग व अकरा प्रकारणे आहेत आपले विचार स्पष्ट करण्यासाठी पाच नकाशे व प्रमुख जातीची आकडेवारीचे परिशिष्ट जोडले आहे. यात डॉ. आंबेडकरांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच '''"एक राज्य एक भाषा'''" या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. [[हिंदी]] भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=I36KAAAAMAAJ&q=thoughts+on+linguistic+states&dq=thoughts+on+linguistic+states&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq2Z_etYnaAhXKqI8KHT3QCW8Q6AEIKDAA|title=Thoughts on Linguistic States|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=1955|publisher=Anand Sahitya Sadan|language=en}}</ref>
 
{{विस्तार}}
 
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]