"कल्याण तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted 1 edit by 43.242.226.42 (talk): उत्पात. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ ७७:
'''कल्याण''' हा [[ठाणे|ठाणे जिल्ह्यातील]] एक तालुका आहे. कल्याण शहर हे [[मुंबई]] नागरी क्षेत्रातील (urbun agglomeration) एक उपनगर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच तालुक्यात समाविष्ट आहे.
 
==कल्याण शहराचा भूगोल==
कल्याण शहर हे [[उल्हास नदी]]जवळ वसलेले असून या शहराला [[ठाणे खाडी]] व [[वसई खाडी]] द्वारे [[अरबी समुद्र|अरबी समुद्राशी]] जोडले गेले आहे. [[कल्याण|कल्याण शहर]] [[मुंबई]] शहराच्या ४८ किमी ईशान्येला स्थित आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ओद्योगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहेत.
 
मुंबई शहरापासून जवळ आणि त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी कमी आहे.
 
कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतूकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. [[छत्रपती शिवाजी टर्मीनस]] येथून सुरु होणारी [[मध्य रेल्वे]]ची लाईन कल्याण जंक्शन येथे दोन भागांमध्ये विभाजित होते. कल्याण हून कर्जत आणि कसारा या दोन भागात रेलवे लाइन विभागली गेल्याने कल्याण स्थानकाला फार महत्त्व आहे. कल्याण हे नाव फार पूर्वी पासून आहे. नजीकच्या इतिहासात हे नाव बदलेले गेले नाही. उलट इ.स. १०५० मधे सुध्हा कल्याण हेच नाव प्रचलित असल्याचे पुरावे सापडले आहेत. कल्याण हे नाव शिवरायांच्या बाबतीत " कल्याणच्या सुभेदाराची सुन " या गोष्टीने जोडलेले आहे.
 
{{ठाणे जिल्ह्यातील तालुके}}