"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७५६:
 
== बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते ==
पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताची दिशा ठरवणारे एक महान भारतीय म्हणून डॉ. आंबेडकर संपूर्ण जगाच्या स्मरणात राहतील.
 
– गुन्नर मायर्डल;
नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ
'''{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत.''| source = ''' ''- ज्येष्ठ अभिनेते [[w:विक्रम गोखले|विक्रम गोखले]]'', फेब्रुवारी २०२०<ref>https://www.lokmat.com/pune/women-who-are-called-hindus-dr-feet-ambedkar-should-be-worshiped-vikram-gokhale/</ref><ref>https://www.loksatta.com/pune-news/marathi-actor-vikram-gokhale-dr-babasaheb-ambedkar-savarkar-hindu-sgy-87-2075984/lite/</ref>'''}}