"स्टेट्स अँड माइनॉरिटीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1692884 by Sandesh9822 on 2019-07-19T18:28:49Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''स्टेट्स अँड माइनॉरिटीज''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेलेलिहिलेला आणिएक ग्रंथ आहे. हा ८० पृष्ठांचा ग्रंथ मार्च १९४७ मध्ये मुंबईच्या ठक्कर अँड को. लिमिटेड या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झालेलेकेला पुस्तकगेला.<ref>{{Cite आहेbook|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३१|language=मराठी}}</ref> या पुस्तकात डॉ. आंबेडकरांनी [[समाज]]ाची [[समाजवादी]] रूपरेषा प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे, सोबतच त्यांनी हा ही आग्रह केला आहे की, राज्य समाजवादाला [[संविधान]]ाच्या कलमांद्वारे स्थापण केले जावे जेणेकरून विधायिका आणि कार्यपालिकाचे सामान्य कार्य, त्यांना परिवर्तित करू शकणार नाही. राज्य समाजवादाचे व्यावहारिक रूप संसदीय लोकतंत्रद्वारे घेतले गेले पाहिजे, कारण संसदीय लोकतंत्र समाजासाठी सरकाराची उचित न्याय व्यवस्था आहे.
{{विस्तार}}
 
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]