"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:इ.स. १९८५ मधील जन्म; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ २६:
'''शीतल साठे''' (जन्म: ५ मार्च १९८६) या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या [[इ.स. २०००]]च्या सुमारास महाराष्ट्रातील [[कबीर कला मंच]] ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात.<ref>https://zeenews.india.com/marathi/news/mumbai/artists-or-naxalites/158717</ref>
 
साठे आणि त्यांचे तरूण साथीदार ''विद्रोही शाहीर जलसा'' प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''"देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात.''"<ref>https://www.bbc.com/hindi/india-38405114</ref>
 
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
ओळ ३२:
 
== गायन ==
शीतल साठेंनी आपले शिक्षण पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातून केले परंतु महाविद्यालयात जाण्यापूर्वीच त्यांनी गायन सुरू केले होते. या दरम्यान सचिन माळी आणि [[कबीर कला मंच]]ाच्या कलावंतांच्या संपर्कात आल्या. सुरूवातील त्यांना वैचारिक गोष्टींत आकर्षण नव्हते. शीतल साठे केवळ गायनाच्या जगातच काही करू इच्छित होत्या. सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या सहकार्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोठे योगदान दिले."<ref>https://www.bbc.com/hindi/india-38405114</ref>
 
== जयभीम कॉम्रेड ==
आनंद पटवर्धन यांनी तयार केलेल्या [[जयभीम कॉम्रेड]] या डॉक्युमेंट्रीमध्येही शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी या दोघांच्या कार्याचा गौरव केला आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. या डॉक्युमेंट्रीला राज्य सरकारचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळाले होते. पुरस्कारांच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली होती.<ref>https://zeenews.india.com/marathi/news/mumbai/artists-or-naxalites/158717</ref><ref>https://www.bbc.com/hindi/india-38405114</ref>
 
== अटक ==
ओळ ४८:
 
== बाह्य दुवे ==
 
*[http://www.bbc.com/hindi/india-38405114 शीतल के गीतों में है दलित संघर्ष की तपिश]
*[https://kabirkalamanch.wordpress.com/tag/sheetal-sathe/ Sheetal Sathe]
"https://mr.wikipedia.org/wiki/शीतल_साठे" पासून हुडकले