"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४९२:
 
== बुद्ध जयंतीचे प्रणेते ==
[[File:Dr. Ambedkar speaking on Buddha Jayanti on 2 May 1950.jpg|thumb|Dr. Ambedkarमे speaking१९५० onरोजी Buddha[[नवी Jayantiदिल्ली]] onयेथे 2झालेल्या May[[बुद्ध 1950जयंती]]च्या कार्यक्रमात बोलतांना बाबासाहेब आंबेडकर]]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक [[बुद्ध जयंती]] [[दिल्ली]] येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.<ref name="प्रणेते">{{स्रोत बातमी|url=|title=बुद्ध जयंतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=थोरात|first=अॅड. संदिप|date=१७ मे २०१२|work=दैनिक सम्राट|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=|page=४|language=मराठी}}</ref>
 
इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.<ref name="प्रणेते" />