"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted to revision 1789105 by Sandesh9822 (talk): संदर्भ असलेला मजकूर वगळू नये. (TW) खूणपताका: उलटविले |
||
ओळ १:
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक [[मराठा]] व बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. पुरुषोत्तम खेडेकर हे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-sambhaji-brigade-divide-105349|title="संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-04-29}}</ref>
== ब्रगेडची कृत्ये ==
* भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_73-held-for-removing-shivaji-dogs-statue-from-raigad-fort_1723352|title=73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort {{!}} Latest News & Updates at Daily News & Analysis|date=2012-08-03|work=dna|access-date=2018-03-19|language=en-US}}</ref>[[चित्र:RaigadFort8.jpg|thumb|150px|रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.]]
* पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला: ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/videos/129639/shiva-sena-attacks-pune-mayors-office.html|title=News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News, Current News Headlines|website=News18|language=en-US|access-date=2018-03-19}}</ref>
* महाराष्ट्राचे गृहमंत्री [[आर. आर. पाटील]] यांच्यावर हल्ला: ''शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/City-Mumbai/Sambhaji-Brigade-targets-home-min/articleshow/6153260.cms|title=Sambhaji Brigade targets home min – Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-19}}</ref>
* बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक केली.<ref>{{स्रोत बातमी|title=ink-babasaheb-purandare {{!}} Loksatta|दुवा=https://www.loksatta.com/tag/ink-babasaheb-purandare/|ॲक्सेसदिनांक=५ मे २०१८|काम=www.loksatta.com|भाषा=mr-IN}}</ref>
*
== संदर्भ ==
<references />
[[वर्ग:मराठा संघटना]]
▲* छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राम गणेश गडकरीचा पुण्याच्या संभाजी उद्यानातला [[राम गणेश गडकरी]] पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.
[[वर्ग:महाराष्ट्रातील संघटना]]
|