"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
चुकीची माहिती काढून टाकली. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले |
||
ओळ १:
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक मदरश्याच्या पैशावर चालणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. पुरुषोत्तम खेडेकर हा या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे छत्रपती शिवरायांचा खोटा आणि जातीयवादी इतिहास पसरवण्याचा काम ही संघटना करते,ही संघटना हिंदू द्वेष व ब्राह्मण द्वेष समाजात पसरवण्याचा काम करते मराठ्यांच्या नावाखाली या संघटनेत फुटीरतावादी विचारांचे लोक कार्य करतात,पुरुषोत्तम खेडेकर ला ब्राह्मण समाजा विरोधात केलेल्या लिखाणासाठी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात माफी मागून पुस्तक मागे घ्याव लागल लागलं होतं संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-sambhaji-brigade-divide-105349|title="संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-04-29}}</ref>
== ब्रगेडची कृत्ये ==
* भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. [[चित्र:RaigadFort8.jpg|thumb|150px|रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.]]
संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_73-held-for-removing-shivaji-dogs-statue-from-raigad-fort_1723352|title=73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort {{!}} Latest News & Updates at Daily News & Analysis|date=2012-08-03|work=dna|access-date=2018-03-19|language=en-US}}</ref> .
* पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला: ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/videos/129639/shiva-sena-attacks-pune-mayors-office.html|title=News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News, Current News Headlines|website=News18|language=en-US|access-date=2018-03-19}}</ref>
* महाराष्ट्राचे गृहमंत्री [[आर. आर. पाटील]] य़ांच्यावर हल्ला: ''शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/City-Mumbai/Sambhaji-Brigade-targets-home-min/articleshow/6153260.cms|title=Sambhaji Brigade targets home min – Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-19}}</ref>
▲*भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन या परदेशी लेखकाने लिहिलेल्या “शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया” या पुस्तकात जिजाऊ मासाहेबांबद्दल करण्यात आलेल्या चुकीच्या आणि बदनामीकारक मजकुराच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर]] कारवाई केली. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले..
* बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक<ref>{{स्रोत बातमी|title=ink-babasaheb-purandare {{!}} Loksatta|दुवा=https://www.loksatta.com/tag/ink-babasaheb-purandare/|ॲक्सेसदिनांक=५ मे २०१८|काम=www.loksatta.com|भाषा=mr-IN}}</ref>
*
▲* छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राम गणेश गडकरी यांचा पुण्यातील संभाजी उद्यानातला [[राम गणेश गडकरी]] यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.
== संदर्भ ==
|