"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
समर्पित विशेष दिवस: संदर्भ जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६१२:
* आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस 'लॉयर्स डे' (वकील दिन) म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/do-not-confine-dr-ambedkar-to-the-constitution/articleshow/71052631.cms</ref>
* आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी '[[मनुस्मृती]]' या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे '२५ डिसेंबर' हा दिवस '[[मनुस्मृती दहन दिन]]' म्हणून पाळला जातो.
* आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे 'बौद्ध धर्म' स्वीकारला होता व तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले त्यामुळे 'अशोक विजयादशमी' किंवा १४ ऑक्टोबर हा दिवस '[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]' म्हणून साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123|title=धम्म दीक्षा के लिए नागपुर के साथ दिल्ली-मुंबई और औरंगाबाद भी थे लिस्ट में|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=18 ऑक्टो, 2018|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref>
* आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी [[महाड सत्याग्रह|महाडचा सत्याग्रह]] केला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{cite press release | url=http://pib.nic.in/archieve/lreleng/lyr2003/rmar2003/20032003/r200320038.html | title=March 20 observed as social empowerment day to commemorate Mahad Satyagrah by Dr. Ambedkar | publisher=Press Information Bureau | date=20 March 2003 | accessdate=29 March 2020}}</ref>