"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६९३:
 
== लोकप्रिय संस्कृतीमध्ये ==
आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते ([[भीमगीते]]), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial-abn-97-2031123/</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.<ref name="auto6"/> आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.<ref name="auto6"/> विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष चर्चा असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.<ref name="auto6"/> [[दीक्षाभूमी]] आणि [[चैत्यभूमी]]वर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.<ref name="auto6">[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref> आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf|शीर्षक=|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=१२३}}</ref>
 
आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.<ref name=":1" /><ref name="auto6"/> बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.<ref name="auto6"/> [[महाराष्ट्र]] शासनाने प्रकाशित केलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.<ref name="auto6"/> [[तैवान]] देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.<ref name="auto6"/><ref>http://www.budaedu.org/ebooks/6-EN.php</ref>