"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रस्तावना: सुचवलेल्या दुरुस्ती केल्या
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८८:
आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून असलेला वारसा ज्याचा आधुनिक भारतावर पडलेला प्रभाव अतिशय प्रभावशाली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Barbara R.|last=Joshi|title=Untouchable!: Voices of the Dalit Liberation Movement|url=https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|year=1986|publisher=Zed Books|pages=11–14|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160729072018/https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|archivedate=29 July 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|first=D.|last=Keer|title=Dr. Ambedkar: Life and Mission|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|year=1990|publisher=Popular Prakashan|page=61|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160730015400/https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|archivedate=30 July 2016|df=dmy-all}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टीकोन बदलला आहे. एक विद्वान म्हणून त्यांची प्रतिष्ठा असल्याने स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष बनले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजावर टीका केली. हिंदू धर्म हा जातिव्यवस्थेचा पाया असल्याच्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. मात्र दलितेतर हिंदू समाजावर व इतर समाजावर त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडलेला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Susan|last=Bayly|title=Caste, Society and Politics in India from the Eighteenth Century to the Modern Age|url=https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|year=2001|publisher=Cambridge University Press|page=259|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160801081134/https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|archivedate=1 August 2016|df=dmy-all}}</ref><ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/unknown-10-factors-of-baba-saheb-ambedkar-1662923/</ref> बौद्ध धर्मातील त्यांच्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या रूचीमध्ये एक पुनरुज्जीवन घडून आले.<ref>{{स्रोत पुस्तक |last1=Naik |first1=C.D |title=Thoughts and philosophy of Doctor B.R. Ambedkar |edition=First |year=2003 |publisher=Sarup & Sons |location=New Delhi |isbn=81-7625-418-5 |oclc=53950941 |page=12 |chapter=Buddhist Developments in East and West Since 1950: An Outline of World Buddhism and Ambedkarism Today in Nutshell}}</ref> आंबेडकर हे भारतातील "निदर्शकांचे प्रतीक" बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनांमधील निदर्शक आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंबेडकरांची प्रतिमा घेऊन आंदोलन करीत असतात.<ref>https://time.com/5770511/india-protests-br-ambedkar/</ref> दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज ओबीसी, अल्पसंख्य, तसेच बहुतांश सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्त्रोत मानतो.<ref>https://www.dnaindia.com/india/report-why-only-dalit-icon-ambedkar-is-an-obc-icon-too-2204394</ref> महात्मा गांधींऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.<ref>https://www.news18.com/amp/news/opinion/why-ambedkar-has-replaced-gandhi-as-the-new-icon-of-resistance-and-social-awakening-2437333.html</ref>
 
सप्टेंबर १९२७ पासून, आंबेडकरांचे अनुयायीभारतात आणि भारतीयइतरत्र लोकबहुतेक डॉ.वेळा आंबेडकरांना सन्मानपूर्वक "डॉ.त्यांना '[[बाबासाहेब]]' आंबेडकर"म्हणतात, म्हणूनज्याचा संबोधित करु लागले. "बाबासाहेब" शब्दाचामराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा आहेहोय. कारण कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना [[नमस्कार]] करण्यासाठी [[जय भीम]] हे शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532</ref>
 
अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.