"विधिमंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2402:8100:301C:7477:E33D:FC1A:F253:DCB3 (चर्चा)यांची आवृत्ती 1744845 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''विधिमंडळ''' अथवा '''कायदेमंडळ''' ही [[कायदा|कायदे]] बनवणारी एक [[राज्यकारभाराच्या शाखा|राज्यकारभाराची शाखा]] आहे. विधिमंडळ हे राज्याचा [[राज्यपाल]], राज्याची [[विधानसभा]] व राज्याची [[विधान परिषद]] (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते. साधारणपणे देशाच्या [[सरकार]]द्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. [[संसद]] हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. [[संसदीय राज्यपद्धती]]मध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/विधिमंडळ" पासून हुडकले