"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →संविधानाची निर्मिती*: संदर्भ जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५८३:
[[File:The first Cabinet of independent India.jpg|right|thumb|300px|३१ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपतींसह प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे छायाचित्र. मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बसलेल्यापैकी डावीकडून पहिले), मध्यभागी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, त्यांच्या उजवीकडे पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] व इतर मंत्री]]
१९४६ मध्ये आंबेडकर संविधान सभेच्या अनेक समित्यांवर सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या काळात ब्रिटिश लोकसभेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केला आणि भारतीय संविधान समिती सार्वभौम बनली. ३ ऑगस्ट रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली, त्यात आंबेडकरांचे नाव समाविष्ठ होते. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ब्रिटिश रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले. सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी शपत घेतली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=सुरवाडे|first=विजय|publisher=वैभव प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कल्याण जि. ठाणे|pages=४५|language=मराठी}}</ref> आंबेडकर संविधान निर्मिती करत असतानाच ते कायदा व न्याय मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडत होते. आंबेडकरांनी संविधानाचा अंतिम मसुदा मांडला व २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले. संविधानाची काही कलमे याच दिवशी आमलात आली
२७ सप्टेंबर १९५१ रोजी आंबेडकरांनी आपला मंमंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला होता पण १ ऑक्टोबर १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर १९५१ पर्यंत त्यांचा राजीनामा 'तहकूब' समजावा, कारण ६ ऑक्टोबर १९५१ रोजी लोकसभेत त्यांना आपल्या राजीनाम्यासंबंधी निवेदन करायचे होते व त्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारला जावा अशी त्यांची इच्छा. ४ ऑक्टोबर १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना कळवले की त्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. ठरल्याप्रमाणे ६ ऑक्टोबर १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु उपसभापतींनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतला हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटला. म्हणून ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी काही कारणे दिली होती ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
== अर्थशास्त्रीय कार्य व नियोजन ==
|