"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६८:
 
=== समाज समता संघ ===
[[File:Dr Babasabeb Ambedkar (front row, third from right) with members of the Samaj Samata Sangh in Bombay in 1927.jpg|thumb|right |300px|डॉइ.स. बाबासाहेब१९२७ आंडकरमध्ये (पहिल्यामुंबई ओळीत उजवीकडून तिसरे) आपल्यायेथे समाज समता संघाच्या सहकार्यांसोबत, मुंबई,डॉ. १९२७बाबासाहेब आंबेडकर (पहिल्या ओळीत उजवीकडून तिसरे)]]
 
४ सप्टेंबर १९२७ रोजी आंबेडकरांनी 'समाज समता संघ' नावाच्या नवीन संस्थेची स्थापना केली. याचे अध्यक्ष स्वतः आंबेडकर होते. या संघातर्फे त्यांनी रोटीबंदी व रोटीबंदी तोडण्याकरिता कार्य करण्याचे निश्चित केले. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजणाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजणाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी 'समता' नावाचे पाक्षिक सुरू केले. पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते पाक्षिक बंद पडले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४४|language=मराठी}}</ref>
 
या काळात त्यांचेआंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरु होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४४|language=मराठी}}</ref>
 
=== मंदिर सत्याग्रह ===